Government Services

सातबारा (7/12) ऑनलाईन डाउनलोड करा (Free मध्ये) | 7/12 Online Download

नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑनलाईन पद्धतीने फ्री मध्ये सातबारा कसा बघायचा, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्याकडे सातबारा उतारा असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या उताऱ्यावर कोणाकडे किती जमीन आहे, कोणाच्या मालकीची आहे याची माहिती दिलेली असते. त्यामुळे हा सातबारा उतारा जमीन खरेदी किंवा विक्री करण्यासाठी, किंवा काही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी खूप आवश्यक मानला जातो.

थोडक्यात सांगायचे झाले तर, सातबारा उतारा हा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याद्वारे राखला जातो आणि त्या मध्ये एका विशिष्ट भूखंडाचे संपूर्ण तपशील दिले जातात. हा सातबारा उतारा तुम्हाला बघायचा असल्यास तो तुम्ही महाभुलेख किंवा महाराष्ट्र भूमी अभिलेख च्या वेबसाइट वरून ऑनलाईन बघू शकता. मित्रांनो, हा सातबारा उतारा तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईल वरून फ्री मध्ये पाहू शकता फक्त कोणत्याही शासकीय बाबींसाठी तुम्ही हा उतारा वापरू शकत नाही. हा सातबारा उतारा ऑनलाइन कसा बघायचा ते जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

ऑनलाईन सातबारा (7/12) कसा बघायचा?

स्टेप 1 : मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला महाभूमिलेख च्या ऑफिशियल वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in या वर जायचे आहे.

स्टेप 2: वेबसाईट ओपन झाल्यावर तुमच्या समोर एक नवीन टॅब ओपन होईल. त्यात तुम्हाला जमिनी बद्दल तपशील बघायचे असतील तर त्यासाठी उजव्या बाजूला स्कॉल करून दिलेली माहिती टाकायची आहे. ज्यात तुम्हाला तुमचा विभाग टाकयचा आहे व नंतर Go ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

प्रमुख विभाग – अमरावती, औरंगाबाद, कोंकण, नागपूर, नाशिक, पुणे. तुम्ही तुमच्या जवळचा प्रमुख विभाग निवडा.

स्टेप 3 : आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमच्या विभागाचे नाव आलेले दिसेल. व त्या खाली 7/12, 8 अ असे दोन ऑप्शन दिसतील. त्यात 7/12 ऑप्शन वर क्लिक करून जिल्हा व नंतर तालुका निवडायचा आहे. व त्यानंतर तुमची शेती किंवा जमीन ज्या गावात आहे ते गाव निवडा.

स्टेप 4 : आता त्या नंतर तुम्हाला सर्वे नंबर टाकायचा आहे. (सर्वे नंबर माहीत नसेल तर तुम्ही तुमचे पहिले नाव, आडनाव टाकू शकता.) व नंतर ‘शोधा’ या बटन वर क्लिक करायचे आहे.

समजा तुम्ही आडनाव टाकून बटन क्लिक केले असेल तर खाली तुम्हाला तुमच्या गावातील त्याच आडनाव च्या लोकांची यादी दिसेल. तुम्ही त्यातील तुमचे नाव शोधून क्लिक करा

स्टेप 5 : या नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व ‘७/१२ पहा’ या बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 6 : त्यानंतर पुढे तुम्हाला दिलेला कॅपचा टाकायचा आहे. व Verify ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.

स्टेप 7 : मित्रांनो, आता पुढच्या पेज वर तुम्हाला सातबारा चा उतारा आलेला दिसेल. या उताऱ्यावर तुम्हाला ती शेतजमीन कोणाची आहे, किती क्षेत्र आहे, सर्वे नंबर, जमिनीचा किती आकार आहे वगैरे सर्व माहिती दिसेल.

महत्वाची गोष्ट: हा सातबारा तुम्ही कोणत्याही शासकीय बाबींसाठी वापरू शकत नाही. शासकीय कामासाठी डिजिटल सातबारा लागतो.

Related Posts

सातबारा (7/12) ऑनलाईन डाउनलोड करा (Free मध्ये) | 7/12 Online Download

नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑनलाईन पद्धतीने फ्री मध्ये सातबारा कसा बघायचा, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्याकडे सातबारा उतारा असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या उताऱ्यावर कोणाकडे किती जमीन आहे, कोणाच्या मालकीची...

Complete Guide to Online PAN Card Application 2024

A PAN (Permanent Account Number) Card is essential for filing Income Tax Returns in India. It’s crucial to ensure that all information on the card is up-to-date and accurate. This article will guide you through the steps to update or...

ESIC कार्ड डाउनलोड करा Free मध्ये मोबाईल वर | Download ESIC e Pehchan Card

नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर ESIC मेंबर असाल म्हणजेच तुम्ही जर ESIC योजनेत सामील असाल तर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ESIC कार्ड मिळते आणि या कार्डच्या मदतीने तुम्ही ESIC दवाखान्यात किंवा हॉस्पिटल मध्ये कोणताही खर्च न करता कोणत्याही आजारावर उपचार करू...

शासन नियमाप्रमाणे रेशन कार्ड वर किती धान्य मिळते, Free मध्ये चेक करा | How to Check Ration Card Details Online

नमस्कार मित्रांनो, आज आपण शासन नियमाप्रमाणे रेशन कार्ड वर तुम्हाला किती धान्य मिळायला पाहिजे, व दुकानदार किती धान्य देतो, याचा तपशील ऑनलाईन चेक कसे करायचा, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुमचे रेशन कार्ड हे तुमच्या ओळखीचा पुरावा...

How to Apply for Driving License Online 2024

A driving license, often referred to as a driver’s license, is a crucial document that permits an individual to operate a motor vehicle legally. It serves as both an identification and authorization to drive, granted after the successful completion of...

How to Update Aadhaar Card Online 2024

Aadhaar Card Update Process : The Aadhaar Card is required for any government scheme or booking train tickets. Many people have not yet updated their Aadhaar card, so in this situation, UIDAI is providing the facility to update the Aadhaar...

Ayushman Card Download 2024

क्या आपके पास आयुष्मान कार्ड है ? The Ayushman Bharat Scheme, also known as the Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PM-JAY), is a government healthcare program in India launched by the Government of India in September 2018. The primary goal...

पैन कार्ड के लिए ऑनलाइन आवेदन करने की पूरी जानकारी 2024

आयकर विभाग ने पैन कार्ड के ऑनलाइन आवेदन के लिए मुख्य रूप से प्रोटीन ईगॉव टेक्नोलॉजीज लिमिटेड (पूर्व में एनएसडीएल) को काम सौंपा है। इसके अलावा पैन कार्ड के आवेदन के लिए आईटी विभाग द्वारा यूटीआई इंफ्रास्ट्रक्चर एंड सर्विसेज लिमिटेड...

How to Apply for Labour Card Online 2024

India, ranking second in global population, has approximately 500 million workers employed as laborers and on contractual basis across diverse sectors including agriculture, construction, and various industries. The Ministry of Labour and Employment, one of the longest-standing and most crucial...

गाडीवर असलेला E-Challan फाइन ऑनलाईन कसा भरावा | फाइन ऑनलाईन कसा चेक करावा | Traffic E-Challan Maharashtra

नमस्कार मिञांनो, तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी गाडी चालवत असताना तुमच्याकडून कळत नकळत चुका होत असतात, जसे कि सिग्नल तोडला जाणे, हेल्मेट न वापरणे, ओव्हर स्पीडींग, नो पार्किंग मध्ये पार्किंग करणे इत्यादी. तर अश्या अनेक कारणांमुळे तुम्हाला महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांकडून दंड...