Mahavitaran Go Green Yojana 2024 Maharashtra नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे या ब्लॉक मध्ये आपण आता पाहणार आहोत की तुमचे जे प्रत्येक लाईट बिल असणार आहे त्या लाईट बिल वरती 120 रुपयांचे तुम्हाला सूट भेटणार आहे तर ते कशा पद्धतीने सूट भेटणार आहे याबद्दलच्या पण सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे ते एकदा वाचून घ्या.
Mahavitaran Go Green Yojana 2024 Maharashtra संपूर्ण माहिती
तर मित्रांनो आता तुम्हाला प्रत्येक लाईट बिल वरती 120 रुपयाची सूट भेटणार आहे त्यासाठी महावितरणाने गोक्रीन योजना आहे त्याला सुरुवात केलेली आहे आणि या योजनेचे सर्वात महाराष्ट्र सरकारने केलेली आहे ग्राहकांना त्यांच्या रिव्हिज बिल आहे त्यावरती 120 रुपये सवलत देणे हे तुमचे ठरवलेले आहे जेणेकरून त्यांचा फायदा होईल तर त्याबद्दलचे आपण सर्व सविस्तर माहिती ही या ब्लॉगमध्ये घेणार आहे तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Mahavitaran Go Green Yojana 2024 Maharashtra सविस्तर माहिती
मित्रांनो सध्याचा जो काळ आहे त्या काळामध्ये जर पाहायला गेले तर आपण बरेच रिकामे आहेत आपल्या मोबाईलद्वारे करत असतो आणि जसं की आता मोबाईलचे जे रिक्षाचे आहेत ते करण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी आपण ऑनलाइन पद्धतीचा वापर करत असतो आणि विजेचे बिल देखील आपण जास्त करून ऑनलाईन पद्धतीनेच भरत असते त्यामुळे आता आपला वेळ दे आणि पैसा हे दोन्ही वाचत असतो पण बरेच लोक जे आहेत आता तर पाहायला गेलतो मोबाईलच्या माध्यमातून विजेचे बिल आता भरायला सुरुवात केलेली आहे पण काही लोक त्याचा वापर करत नाही कारण त्यांना त्याचा वापर करता येत नाही तर आपल्याला आधीच जे मोबाईलचे बिल आहे त्यावर ते मेसेज आलेला असतो आणि आपण ते लगेच भरतो देखील तर आता त्यावरती कसं तुम्हाला 120 रुपयाची सूट भेटणार आहे हे आपण पाहणार आहोत.
Mahavitaran Go Green Yojana 2024 Maharashtra लाईट बिलवर 120 रुपये सूट मिळणार.
- तर मित्रांनो महावितरण कंपनी आहे त्यांनी छापील विज बिल आहे ते आता बंद केलेले आहे.
- त्या डायरेक्ट ईमेल द्वारे तुम्हाला पाठवणार आहेत आणि एसएमएस द्वारे देखील बिल पाठवणार आहे.
- तर त्याच्याद्वारे तुम्ही महिन्याला तुम्ही दर महिन्याला दहा ते वीस रुपयाची बचत करू शकता.
- आणि अशा पद्धतीने तुम्ही वर्षाला 120 रुपये हे वाचवू शकणार आहात.
- तर प्रत्येक वर्षाला पाहायला गेलं तर 120 रुपयाचा तुम्हाला येथे फायदा होणार आहे.
- महावितरण कंपनींनाही कागदाचा जो खर्च आहे तो देखील वाचवता येणार आहे.
- त्यासाठी गो ग्रीन योजना आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- त्या माध्यमातून तुम्ही या सर्व गोष्टी करू शकणार आहात.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.