Uncategorized

नुकसान भरपाई पेमेंट स्टेटस – तुमची नुकसान भरपाई वितरीत झाली का चेक करा ऑनलाईन

नुकसान भरपाई पेमेंट स्टेटस : राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदान दिले जात त्याच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक देऊन या शेतकऱ्यांना आपली KYC पूर्ण करण्यासाठीचे आव्हान वेळोवेळी प्रशासनाच्या माध्यमातून केले जात आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण केलेली आहे. परंतु अजूनही बरेच शेतकरी KYC करण्यापासून वंचित आहेत आणि परिणामी त्यांच्या अनुदानाचे वितरण देखील झालेल नाही आणि ज्या शेतकऱ्यांची KYC झालेली आहे त्या शेतकऱ्यांना देखील बर्‍याच मोठ्या प्रमाणात अनुदानाचे वितरण झालेल नाही आणि काही जणांना वितरण झाले परंतु कोणत्या खात्यामध्ये होतं हे माहीत नाही किंवा पेमेंट न होण्यामागे कोणते कारण आहे ते माहीतच नाही. म्हणून आज आपण या पोस्ट च्या माध्यमातून आपले अनुदानाचे स्टेटस कसे चेक करायचे ते पाहणार आहोत.

नुकसान भरपाई पेमेंट स्टेटस ऑनलाईन चेक करा

नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी व शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईचे स्टेटस चेक करण्यासाठी राज्य शासनाने डिझास्टर मॅनेजमेंट नावाचे पोर्टल सुरु केलेलं आहे.

https://mh.disastermanagement.mahait.org/PaymentStatus

या पोर्टलवर ते आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विशिष्ट क्रमांक (VK) विचारला जातो. तुम्हाला तुमची KYC करताना जो विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला होता तो विशिष्ट क्रमांक इनपुट बॉक्स मध्ये इंटर करून सर्च बटन वर क्लिक करायचे आहे.

विशिष्ट क्रमांक एंटर करून सर्च केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्या अनुदानाचे वितरण झालेल असेल तर ते कोणत्या खात्यामध्ये किती तारखेला झालेल आहे, कोणती बँक आहे , कोणती शाखा अशा प्रकारची सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल. त्याच्यामध्ये असलेली रक्कम सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते.

आता एखाद्या विशिष्ट क्रमांकाची जर रक्कम वितरीत झाली नसेल तर त्या ठिकाणी पेमेंट स्टेटस मध्ये तुम्हाला त्याचं कारण दाखवला जाईल ज्यामध्ये तुम्हाला तहसील कार्यालयाशी संपर्क करा किंवा तुमच्या अधिकार्‍यांशी संपर्क करा अशा प्रकारे दाखवला जाईल.

नुकसान भरपाई न जमा होण्यामागे देखील बरीच करणे आहेत, जर शेतकऱ्याच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल म्हणजेच जर आधार सीडींग केलेलं नसेल तर तर त्या शेतकऱ्याच्या अनुदानापासून वंचित राहावं लागेल. कारण आधार संलग्न बँक खात नसेल तर ते अनुदानाचे वितरण केले जात नाही.


Related Posts

Village Maps of Gujarat | View Your Village Map Download

Gujarat Village Maps provides a comprehensive overview of your village and its surrounding areas. It’s the quickest and easiest way to explore categorized local spots and regions. The app is designed for easy understanding and navigation...

शासकीय वाळू चे बुकिंग ऑनलाईन कसे करायचे ?

नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण शासकीय वाळू साठी...

कुणबी जात म्हणजे काय? मराठा व कुणबी एकच आहेत का? कुणबी नोंद कशी शोधावी? कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार? | Kunbi Nond Kashi Pahavi

नमस्कार मित्रांनो, आज आपण कुणबी जात म्हणजे काय, त्यांचा काय इतिहास आहे, तसेच मराठा व कुणबी हे एकच आहेत का, कुणबी नोंद कशी शोधावी आणि कुणबी प्रमाणपत्र कसे मिळवायचे, या अश्या सर्व गोष्टीं बद्दल सविस्तर पणे...

With this 1 rupee note you will become the owner of 7 lakh rupees sitting at home, know how

With this 1 rupee note you will become the owner of 7 lakh rupees sitting at home, know how. If you are fond of collecting old notes or coins, it can make you a millionaire. Old...

Ramadan Mubarak Photo Frame App 2024

The Ramadan Mubarak Photo Frame app of 2024 holds significant value as it facilitates the expression of faith and fosters community spirit during the holy month of Ramadan. By providing a platform for users to personalize...

Dental treatment is always free in this hospital

Many people have misconceptions about dental problems and treatments. Due to these misconceptions, when facing dental or oral issues, many people prioritize home remedies or sometimes seek help from quack doctors, which can be dangerous for...

How to Check SIM Card Linked to Aadhaar Card (Free)

Hello Friends, crime is increasing day by day. People committing crime commit wrong doing by purchasing a SIM in someone else’s name. It is possible that by purchasing a SIM in your name, someone is using...

Rojgar Sangam Yojana Punjab Apply Online 2024

If you are a citizen of Punjab state, there’s good news for you. Today we are going to provide information about the Rozgar Sangam Yojana Punjab. If you also want to take advantage of this scheme,...

How to Activate UAN Number & Generate UAN Password in Just 2 minutes

As a salaried employee, you must be aware of the fact that many businesses today deduct the Provident Fund (EPF) from employee salaries, which is then paid to the employees। But you can only use this...

How to Check Electricity Bill Online from Mobile

How to Check Electricity Bill from Mobile : Consumer number is an identification number through which you can now check your electricity bill online sitting at home. But most of the people are not aware of...