Government Services

बांधकाम कामगार ई-कार्ड आता घरबसल्या 5 मिनिटात तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करा !

बांधकाम कामगारांसाठी शासन सतत नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत असत. नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आता शासनाकडून ई-कार्ड मोबाईलवर डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती आपण संबंधित लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

बांधकाम कामगार ई-कार्ड

पूर्वी बांधकाम कामगारांना त्यांच कार्ड मिळवण्यासाठी जवळील बांधकाम कामगार कार्यालयात जावे लागते असत. महाराष्ट्र शासनाने आता कामगारांसाठी घरबसल्या बांधकाम कामगार ई-कार्ड डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

कम्प्युटर किंवा मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही ई-कार्ड डाऊनलोड करू शकता. चला तर मग बघू, ई-कार्ड कस डाऊनलोड करायच आणि त्याचे फायदे काय आहेत.

ई-कार्ड म्हणजे काय ?

बांधकाम E-Card बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी शासनाच्या बांधकाम इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून देण्यात आलेल एक ओळखपत्र आहे.

या कार्डच्या माध्यमातून कामगारांना या कार्डच्या माध्यमातून कामगारांना विविध शासकीय बांधकाम कामगार योजना, वैद्यकीय मदत, घरकुल योजना, अत्याआवश्यक संच किट, शैक्षणिक योजना इत्यादीचा लाभ दिला जातो.

बांधकाम कामगार E-Card चे फायदे काय ?

🔘 कामगार क्षेत्रातील ओळखपत्र असल्यामुळे शासकीय योजनांचा लाभ सहज मिळवता येईल.

🔘 ओळखपत्र म्हणून कोणतेही शासकीय कामकाजात वापरता येईल.

🔘 ई-कार्ड खराब झाल्यास किंवा हरवल्यास पुन्हा डाऊनलोड करता येईल.

🔘 E-कार्ड घरबसल्या डाऊनलोड करता येत असल्यामुळे वेळ व प्रवासातील खर्च वाचेल.

🔘 E-Card ची ऑनलाईन पडताळणी सोप्या पद्धतीने करता येईल.

बांधकाम कामगार ई-कार्ड डाऊनलोड कस कराव ?

सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला बांधकाम कामगार E-Card डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही MAHABOCW या पोर्टलवर नोंदणीकृत कामगार असणे आवश्यक आहे. जर तुमची नोंदणी झाली नसेल, तर आजच अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून घ्या.

  • सर्वप्रथम बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • वेबसाईट उघडल्यानंतर Profile Login या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक त्याठिकाणी टाका.
  • आता Proceed to Form या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठविण्यात येईल, तो OTP त्याठिकाणी टाकून सबमिट करा.
  • Otp टाकल्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही लॉगिन झालेले असाल.
  • आता स्क्रीनच्या सर्वात शेवटी आल्यानंतर तुम्हाला E-Card हा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर E Card Registration Print या बटनावर क्लिक करा, लगेच तुमचा बांधकाम कामगार e-card डाऊनलोड होईल.
  • डाउनलोड झालेला ई-कार्ड पीडीएफ स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा किंवा प्रिंट काढून घ्या.

E-Card डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महाराष्ट्र कामगार मंडळाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला कामगार E-Card उपक्रम खूपच चांगला आहे. या उपक्रमामुळे कामगारांना आता कार्यालयाच्या चकरा मारण्याची आवश्यकता भासणार नाही.

Related Posts

8वां वेतन आयोग सैलरी कैलकुलेटर 2026 | 8th CPC Salary Calculator, Pay Matrix, Fitment Factor, DA, HRA

8वां वेतन आयोग क्या है ? भारत सरकार हर 10 साल पर एक वेतन आयोग (Pay Commission) बनाती है जो केंद्र सरकार के लगभग 49 लाख कर्मचारियों और 68 लाख पेंशनर्स की सैलरी और पेंशन की समीक्षा करता है। 7वां वेतन आयोग...

सातबारा (7/12) ऑनलाईन डाउनलोड करा (Free मध्ये) | 7/12 Online Download

नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑनलाईन पद्धतीने फ्री मध्ये सातबारा कसा बघायचा, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्याकडे सातबारा उतारा असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या उताऱ्यावर कोणाकडे किती...

Complete Guide to Online PAN Card Application 2024

A PAN (Permanent Account Number) Card is essential for filing Income Tax Returns in India. It’s crucial to ensure that all information on the card is up-to-date and accurate. This article will guide you through the...

ESIC कार्ड डाउनलोड करा Free मध्ये मोबाईल वर | Download ESIC e Pehchan Card

नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर ESIC मेंबर असाल म्हणजेच तुम्ही जर ESIC योजनेत सामील असाल तर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ESIC कार्ड मिळते आणि या कार्डच्या मदतीने तुम्ही ESIC दवाखान्यात किंवा हॉस्पिटल मध्ये कोणताही खर्च न करता...

शासन नियमाप्रमाणे रेशन कार्ड वर किती धान्य मिळते, Free मध्ये चेक करा | How to Check Ration Card Details Online

नमस्कार मित्रांनो, आज आपण शासन नियमाप्रमाणे रेशन कार्ड वर तुम्हाला किती धान्य मिळायला पाहिजे, व दुकानदार किती धान्य देतो, याचा तपशील ऑनलाईन चेक कसे करायचा, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुमचे रेशन कार्ड...

How to Apply for Driving License Online 2024

A driving license, often referred to as a driver’s license, is a crucial document that permits an individual to operate a motor vehicle legally. It serves as both an identification and authorization to drive, granted after...

How to Update Aadhaar Card Online 2024

Aadhaar Card Update Process : The Aadhaar Card is required for any government scheme or booking train tickets. Many people have not yet updated their Aadhaar card, so in this situation, UIDAI is providing the facility...

Ayushman Card Download 2024

क्या आपके पास आयुष्मान कार्ड है ? The Ayushman Bharat Scheme, also known as the Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PM-JAY), is a government healthcare program in India launched by the Government of India in September...

पैन कार्ड के लिए ऑनलाइन आवेदन करने की पूरी जानकारी 2024

आयकर विभाग ने पैन कार्ड के ऑनलाइन आवेदन के लिए मुख्य रूप से प्रोटीन ईगॉव टेक्नोलॉजीज लिमिटेड (पूर्व में एनएसडीएल) को काम सौंपा है। इसके अलावा पैन कार्ड के आवेदन के लिए आईटी विभाग द्वारा यूटीआई...

How to Apply for Labour Card Online 2024

India, ranking second in global population, has approximately 500 million workers employed as laborers and on contractual basis across diverse sectors including agriculture, construction, and various industries. The Ministry of Labour and Employment, one of the...