Government Services

फक्त याच खात्यात येणार माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता |

नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण लाडकी बहीण योजनेचा हफ्ता नक्की कोणत्या खात्यात येणार? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

पण मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर बऱ्याच महिला लाभार्थ्यांकडून एक प्रश्न मोठ्या प्रमाणावर विचारला जात आहे, तो म्हणजे तुमचे म्हणजेच संबंधित महिलेचे जर भरपूर बँक खाते असतील, तर नेमके योजनेचे पैसे कोणत्या बँक खात्यात मिळणार? नेमके कोणते बँक खाते द्यायचे? तर मित्रांनो, तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा….

कोणत्या बँक खात्यात येणार माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता ?

मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता हा DBT प्रणाली द्वारे वितरित केला जाणार असल्याने, हा हफ्ता फक्त तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यातच वितरित केला जाईल. मग ते खाते कुठल्याही सरकारी बँकेचे असले तरी चालेल. थोडक्यात सांगायचे झाले तर, जर तुमचं जॉईंट खाते असेल तर ते तुम्ही देऊ नका. तसेच जर एखाद्या बँकेचे खाते आधार लिंक नसेल तर असे बँक खाते देखील देऊ नका.

त्या ऐवजी तुम्ही नवीन खाते उघडून ते देऊ शकता. किंवा जर तुमचं आधीच एखादं बँक खाते आहे, आणि जर तुम्हाला ते आधार लिंक आहे की नाही ते माहीत नसेल तर ते देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. कोणते बँक खाते आधार लिंक आहे हे ऑनलाईन पद्धतीने पाहून मग तेच खाते तुम्ही योजनेच्या लाभ घेण्यासाठी द्यायचे आहे.

आता कोणते खाते आधार लिंक आहे हे ऑनलाईन पध्दतीने कसे पहायचे, त्या बद्दल जाणून घेऊ :-

आधार लिंक बँक चेक

स्टेप 1 : मित्रांनो, तुमचे कोणते बँक खाते आधार शी लिंक आहे हे पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला आधारच्या म्हणजेच UIDAI च्या ऑफिशियल वेबसाईट वर जायचे आहे…. आधार कार्ड UIDAI वेबसाइट => myaadhaar.uidai.gov.in

स्टेप 2 : त्या नंतर तिथे तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील त्यातील ‘बँक सीडिंग स्टेटस/ Bank Seeding Status’ या ऑप्शन वर क्लीक करायचे आहे.

स्टेप 3 : आता नेक्स्ट पेज वर लॉगिन करायचे आहे. त्यासाठी तुमचा आधार कार्ड नंबर व दिलेला कॅपचा टाकून ‘OTP ने लॉगिन करा’ या बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 4 : त्या नंतर तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी दिलेल्या जागी टाकून नंतर login बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 5 : परत एकदा तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील त्यातील ‘बँक सीडिंग स्टेटस/ Bank Seeding Status’ या ऑप्शन वर क्लीक करायचे आहे.

स्टेप 6 : त्या नंतर तुमच्या आधार कार्ड शी लिंक आलेले बँक खाते इथे दाखवले जाईल. त्यात हे बँक खाते कधी पासून लिंक आहे, बँक अकाउंट नंबर चे शेवटचे चार डिजिट, आणि अकौंटची सध्याची स्थिती म्हणजे ऍक्टिव्ह आज की इनऍक्टिव्ह ते दाखवले जाईल.

मित्रांनो, जे अकाउंट इथे ऍक्टिव्ह आले तेच बँक अकाउंट / खाते तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या DBT साठी वापरू शकता. तसेच हेच खाते तुम्ही प्रत्येक योजनेच्या DBT साठी देखील वापरू शकता.
तसेच अर्ज भरताना तुम्ही तुमचा बँक अकाउंट नंबर जो आहे तो व्यवस्थित भरणं गरजेचं आहे. याशिवाय IFSC कोड अशी सगळी माहिती बिनचूक भरणं गरजेचं आहे. याशिवाय बँकेचं नाव, बँकेची शाखा ही सगळी माहिती भरणंही आवश्यक आहे. यामध्ये जर चूक झाली तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. यामुळे बँकेसंबंधी जो काही तपशील आहे तो अगदी नेमकेपणाने भरणं गरजेचं आहे.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हफ्ता नक्की कोणत्या खात्यात येणार, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.

Related Posts

8वां वेतन आयोग सैलरी कैलकुलेटर 2026 | 8th CPC Salary Calculator, Pay Matrix, Fitment Factor, DA, HRA

8वां वेतन आयोग क्या है ? भारत सरकार हर 10 साल पर एक वेतन आयोग (Pay Commission) बनाती है जो केंद्र सरकार के लगभग 49 लाख कर्मचारियों और 68 लाख पेंशनर्स की सैलरी और पेंशन की समीक्षा करता है। 7वां वेतन आयोग...

सातबारा (7/12) ऑनलाईन डाउनलोड करा (Free मध्ये) | 7/12 Online Download

नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑनलाईन पद्धतीने फ्री मध्ये सातबारा कसा बघायचा, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्याकडे सातबारा उतारा असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या उताऱ्यावर कोणाकडे किती...

Complete Guide to Online PAN Card Application 2024

A PAN (Permanent Account Number) Card is essential for filing Income Tax Returns in India. It’s crucial to ensure that all information on the card is up-to-date and accurate. This article will guide you through the...

ESIC कार्ड डाउनलोड करा Free मध्ये मोबाईल वर | Download ESIC e Pehchan Card

नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर ESIC मेंबर असाल म्हणजेच तुम्ही जर ESIC योजनेत सामील असाल तर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ESIC कार्ड मिळते आणि या कार्डच्या मदतीने तुम्ही ESIC दवाखान्यात किंवा हॉस्पिटल मध्ये कोणताही खर्च न करता...

शासन नियमाप्रमाणे रेशन कार्ड वर किती धान्य मिळते, Free मध्ये चेक करा | How to Check Ration Card Details Online

नमस्कार मित्रांनो, आज आपण शासन नियमाप्रमाणे रेशन कार्ड वर तुम्हाला किती धान्य मिळायला पाहिजे, व दुकानदार किती धान्य देतो, याचा तपशील ऑनलाईन चेक कसे करायचा, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुमचे रेशन कार्ड...

How to Apply for Driving License Online 2024

A driving license, often referred to as a driver’s license, is a crucial document that permits an individual to operate a motor vehicle legally. It serves as both an identification and authorization to drive, granted after...

How to Update Aadhaar Card Online 2024

Aadhaar Card Update Process : The Aadhaar Card is required for any government scheme or booking train tickets. Many people have not yet updated their Aadhaar card, so in this situation, UIDAI is providing the facility...

Ayushman Card Download 2024

क्या आपके पास आयुष्मान कार्ड है ? The Ayushman Bharat Scheme, also known as the Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PM-JAY), is a government healthcare program in India launched by the Government of India in September...

पैन कार्ड के लिए ऑनलाइन आवेदन करने की पूरी जानकारी 2024

आयकर विभाग ने पैन कार्ड के ऑनलाइन आवेदन के लिए मुख्य रूप से प्रोटीन ईगॉव टेक्नोलॉजीज लिमिटेड (पूर्व में एनएसडीएल) को काम सौंपा है। इसके अलावा पैन कार्ड के आवेदन के लिए आईटी विभाग द्वारा यूटीआई...

How to Apply for Labour Card Online 2024

India, ranking second in global population, has approximately 500 million workers employed as laborers and on contractual basis across diverse sectors including agriculture, construction, and various industries. The Ministry of Labour and Employment, one of the...