Ladki Bahin Yojana Balance Check : अशाप्रकारे चेक करा लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का नाही फक्त 1 मिनिटात

Ladki Bahin Yojana Balance Check : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि राज्यातील लाखो महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा पैसा जमा पण झालेला आहे

तर आज आपण तुम्हाला सांगणार आहोत की घर बसल्या कशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेत का नाही ते कशाप्रकारे तुम्ही बघू शकता.

मुलगी सिसी स्कीम बॅलन्स चेक

आजच्या काळामध्ये सर्वांकडे मोबाईल फोन आहे आणि बहुतांश लोक फोन पे गुगल पे चा वापर करतात आणि पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले का नाही हे काही सेकंदामध्ये ते पाहू शकतात परंतु असे अनेक महिला व नागरिक आहेत ज्यांना बँकेत गेल्याशिवाय त्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा झाला का नाही हे कळत नाही

तर बँकेने सर्वांसाठी बॅलन्स चेक करण्याचे काही पर्याय उपलब्ध केले आहे ज्यांच्याकडे फोन पे गुगल पे नाही आहे तो व्यक्ती स्वतःचे घरबसल्या बॅलन्स चेक करू शकतो.

देशांमधील अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी बॅलन्स चेक करण्याच्या अनेक पर्याय ठेवलेले आहेत त्यामधील एक साधा पर्याय हे आहे की तुम्ही बँकेने दिलेल्या नंबरला कॉल केल्यानंतर लगेच तुमच्या मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या खात्यातील बॅलन्स दाखविला जातो.

लाडकी बहिन योजना शिल्लक तपासण्याची प्रक्रिया

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महाराष्ट्र सरकारने पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहे जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा झालेले मेसेज आला नाही तर तुम्ही खाली दिलेल्या प्रक्रियेला फॉलो करून तुम्ही तुमचं बॅलन्स चेक करू शकता.

  • बॅलन्स चेक करण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक हे बँकेशी जोडलेला असावा
  • जर तुमचा मोबाईल क्रमांक बँकेशी जोडलेला आहे तर तुम्ही तुमचे बॅलन्स चेक करू शकता
  • त्यासाठी तुम्हाला बँकेने जारी केलेले मोबाईल नंबर वर तुमच्या बँकेशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर ने कॉल करायचा आहे
  • कॉल केल्यानंतर लगेच तुमच्या मोबाईलवर एक एसएमएस येतो त्यामध्ये तुमच्या बँकेमध्ये किती पैसा आहे त्यांचे संपूर्ण रक्कम दाखवली जाते .

बँक ते बॅलन्स चेक मोबाईल क्र.

तुम्हाला आम्ही काही बँकेने जारी केलेले बॅलन्स चेक करायची मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल करून तुमचा बॅलन्स तपासू शकता.

Bank Name Balance Inquiry Number 
State Bank of India 09223766666
Indian Post Payments Bank7799022509/8424046556
Union Bank of India 09223008586
Punjab National Bank 18001802223
Bank of Maharashtra 9833335555

लाडकी बहिन योजनेची शिल्लक कशी तपासायची

जर तुम्हाला लाडकी बहीन योजनेची शिल्लक तपासायची असेल तर खाली दिलेल्या सर्व स्टेप्स काळजीपूर्वक फॉलो करा ही योजना अशी प्रक्रिया आहे-

  • लाडकी बहीण योजनेचे बॅलन्स तपासण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
  • लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर पोहोचल्यानंतर तुम्हाला त्याच्या मुख्यपृष्ठावर जावे लागेल.
  • या बहीण योजनेच्या मुख्यपृष्ठावर पोहोचल्यानंतर तुम्हाला एक “अर्जदार लॉगिन” पर्याय दिसेल, त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
  • अर्जदार लॉगिन पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल, आता तुम्हाला या पृष्ठावर तुमचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे लागेल.
  • लॉगिन केल्यानंतर आता तुम्हाला काही महत्त्वाची माहिती विचारली जाईल, तुम्हाला सर्व माहिती भरावी लागेल.
  • सर्व माहिती भरल्यानंतर आता तुमचा स्टेटस उघडून येईल.
  • आता या स्टेटसमध्ये तुम्ही तुमचे बॅलन्स तपासू शकता.

जर तुम्हाला लाडकी बहीन योजनेची शिल्लक तपासायची असेल, तर वरील सर्व चरणांचे काळजीपूर्वक अनुसरण करा.