अर्ज करा आणि 40,000 रुपये  बँक खात्यात मिळवा, आत्ताच Apply करा | Low CIBIL 40,000 Personal Loan Apply  Online

महत्वाच्या कामासाठी किंवा अचानक आलेल्या खर्चांसाठी कर्जाची गरज असते. अशा वेळी वैयक्तिक कर्ज म्हणजे Personal Loan एक खूप उपयोगी पर्याय आहे. आज आपण Low CIBIL Score असतानाही 40,000 रुपये Personal Loan Apply करून कसे सहज मिळवू शकता याबद्दल माहिती घेणार आहोत. काही प्रमुख बँका आणि आर्थिक संस्था सहज आणि सोप्या प्रक्रिया करून कर्ज तुमच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित करतात. या लेखामध्ये, आम्ही या कर्जाच्या अर्ज प्रक्रियेपासून ते त्याचे फायदे, अटी, आणि इतर महत्त्वाच्या बाबींची सविस्तर माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या 40,000 रुपये वैयक्तिक कर्ज कसे मिळवावे!”

Low CIBIL Score ₹40000 Loan Apply

Low CIBIL Score Loan Apply : वैयक्तिक कर्ज (Personal Loan) हे कोणत्याही विशिष्ट कारणासाठी वापरता येणारे कर्ज असते. बऱ्याच बँका कमी CIBIL Score असलेल्यांना कर्ज देण्यास नकार देतात. परंतु काही बँका आणि संस्था Low CIBIL Score वरती Loan देतात. 40000 रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेणे अत्यंत सोपे झाले आहे, कारण आज अनेक बँका आणि वित्तीय संस्था हे कर्ज जलद मंजूर करतात. या लेखात आपण कर्ज घेण्याच्या प्रक्रिया, आवश्यक पात्रता, दस्तऐवज, व्याजदर आणि परतफेडीच्या पर्यायांबद्दल तपशीलवार माहिती पाहणार आहोत.

40,000 रुपये मोफत बँक खात्यात मिळवण्यासाठी CIBIL स्कोर चे महत्व

CIBIL Score किंवा क्रेडिट स्कोर चा वापर प्रामुख्याने एखाद्या व्यक्तीने घेतलेल्या कर्जाचा इतिहास, परतफेड केली का हे पाहण्यासाठी होतो. बँकेचे कर्मचारी Personal Loan देण्यापूर्वी CIBIL स्कोअर पाहूनच कर्ज मंजूर करायचे की नाही याचा निर्णय घेतात. CIBIL 300 पासून 900 पर्यंत असतो, हा स्कोअर एक खाजगी संस्था ठरवते. 750 पेक्षा अधिकचा CIBIL स्कोअर चांगला समजला जातो. सिबिल 500 पेक्षा कमी असेल तर बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात.

हे कर्ज वैयक्तिक कर्ज स्वरूपाचे असते. पर्सनल लोन हे एक असुरक्षित प्रकारचे कर्ज असल्याने, कर्जाची रक्कम इतर कर्जांपेक्षा कमी असते. Personal loan चा सर्वात मोठा फायदा म्हणजे या कर्जासाठी तारण किंवा गॅरंटी ची गरज नाही.

Low CIBIL असल्यास Loan साठी Apply कसे करायचे

तुम्ही अजून पर्यंत कधीच कर्ज घेतलेले नसेल तर तुमचा CIBIL स्कोअर 0 असतो. अश्या वेळी कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची कर्जाची परतफेड पात्रता सिद्ध करावी लागेल. तुम्हाला कोणतीही गॅरंटी देण्याची गरज नाही, परंतु बँक स्टेटमेंट द्यावे लागेल. Low CIBIL Personal Loan साठी तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाइलवरून अर्ज करू शकता. CreditBee सारख्या ॲप चा वापर करून सहजरीत्या Loan साठी Apply करता येईल.

आता आपण Low CIBIL Loan साठी Apply कसे करायचे याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती पाहूया…

  • सर्वप्रथम तुम्हाला तत्काळ कर्ज पुरवठा करणारे CreditBee किंवा Ring यासारखे एखादे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करावयाचे आहे. Play Store मध्ये Low CIBIL Personal Loan असे सर्च केल्यास सर्व ॲप दिसतील.
  • तुम्ही नवीन ग्राहक असाल तर तुम्हाला नवीन खाते बनवावे लागते. तुमचा मोबाईल क्रमांक टाका, त्यांनतर एक OTP येईल तो देऊन लॉगिन करून घ्या. महत्वाचे: लॉगिन करताना आधार कार्डशी लिंक असणारा मोबाईल क्रमांक वापरा, जेणेकरून KYC करताना कोणतीही अडचण येणार नाही.
  • त्यांनतर तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, Pin code इत्यादी माहिती विचारली जाईल. काही संस्था फक्त शहरी भागात कर्ज देतात, त्यामुळे ही माहिती अचूक भरून घ्या.
  • यानंतर तुम्हाला तुमचे मासिक उत्पन्न आणि Income source विचारला जाईल. तुम्ही नोकरी करत असाल तर Job पर्याय निवडा, तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तर Business हा पर्याय निवडा.
  • आता तुम्हाला आधार कार्ड क्रमांक आणि PAN Card क्रमांक विचारला जाईल. Aadhar कार्ड क्रमांक टाकून OTP ने KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या.. KYC करण्यासाठी आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक वापरा..
  • आता Loan ॲप मध्ये काही प्रमुख पर्याय दिसतील जसे की Personal Loan Apply, Credit Card, Instant Loan इत्यादि.
  • आता तुम्हाला Personal Loan Apply हा पर्याय निवडायचा आहे. तुम्ही आधी दिलेली माहिती वरून तुम्हाला किती रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते याची माहिती स्क्रीनवर दिसेल.
  • तुम्हाला तुमच्या Saving Account चा तपशील आणि बँक स्टेटमेंट Upload करावे लागेल.
  • तुम्हाला जितक्या कर्जाची आवश्यकता आहे, ती Amount प्रविष्ट करा. 6,12 किंवा 24  महिने यापैकी कर्जाचा परतफेड कालावधी निवडा आणि Apply Now किंवा Submit बटणावर क्लिक करा.
  • यानंतर या बँक किंवा संस्थेचे कर्मचारी तुम्ही दिलेली माहिती तपासातील. कर्जाच्या अटी शर्ती मध्ये तुम्ही बसत असाल तर तुमचे Loan 4 तासात Approve होईल आणि पैसे तुमच्या Saving बँक खात्यात जमा होतील.

Personal Loan साठी Apply करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

  • कर्जासाठी Apply करण्यापूर्वी तुम्हाला किती रुपयांची गरज आहे ते ठरवा, जेवढी गरज आहे तेवढ्याच रकमेचे कर्ज घ्या.
  • Personal Loan हे बँकेसाठी असुरक्षित प्रकारचे कर्ज असल्याने या कर्जाचा व्याजदर हा इतर कर्ज पेक्षा अधिक असतो.
  • अनावश्यक कारणासाठी हे कर्ज घेऊ नका, फकत अत्यावश्यक कामासाठी हे कर्ज घेणे सोयीस्कर ठरेल.
  • Loan साठी अर्ज करण्यापूर्वी बँकेच्या अटी शर्ती काळजीपूर्वक वाचून घ्या. कर्जाची वेळेत परतफेड केली नसल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो.