रेशन कार्ड ई-केवायसी तुमच्या मोबाईल वरून : 2 मिनिटात | Ration Card eKYC Online
मित्रांनो आज आपण रेशन कार्ड ई-केवायसी तुमच्या मोबाईल वरून कशी करायची ? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत. जर eKYC वेळेत केली नाही तर रेशन कार्ड बंद होणे, धान्य मिळणे थांबणे यासारख्या अडचणी टाळता येतील. आजच्या डिजिटल युगात शासनाच्या अनेक सेवा ऑनलाईन झाल्या आहेत. त्यातच आपली ओळख पटवून देणारे रेशन कार्ड देखील आलेच. … Read more