Govt Schemes

सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन तुमच्या मोबाईलवर पहा ! : Solar Pump List Maharashtra

Solar  Pump List : केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रीकरणातून शेतकर्‍यांना व्यवस्थित वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी कुसुम सौर  पंप योजना (PM-KUSUM) सुरू करण्यात आली. या योजनेसोबत शेतकऱ्यांसाठी मागील त्याला सौर कृषीपंप योजनासुद्धा नुकतीच शासनाकडून सुरू करण्यात आली.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचा वीज खर्च कमी करणे, डिझेल पंपाचा वापर कमीत कमी करणे – याउलट अपारंपारिक ऊर्जेला प्राधान्य देणे. शेतकर्‍यांची सोलर पंप मंजूर यादी म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना सोलर पंप वाटप करण्यात आले आहे, अशा शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन उपलब्ध झाली आहे.

सोलर पंप योजना लाभार्थी यादी

सोलर पंप योजनेची यादी ऑनलाईन अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जर तुम्हाला जिल्हानिहाय सोलर पंप लाभार्थी यादी पाहिजे असेल, तर तुम्ही खालीलप्रमाणे यादी डाऊनलोड करून पाहू शकता.

  • सर्वप्रथम केंद्र सरकारच्या पीएम कुसुम नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय पोर्टलला भेट द्या.
  • पीएम कुसुम नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय पोर्टल उघडल्यानंतर तुमच राज्य (State) निवडा.
  • त्यामध्ये तुम्हाला MAHARASHTRA – MEDA व MAHARASHTRA – MSEDCL असे दोन पर्याय दिसतील. यापैकी तुम्ही कोणत्याप्रकारे अर्ज केला आहे, तो पर्याय निवडायचा आहे.
  • पुढे तुमचा जिल्हा, पंप Capacity HP मध्ये आणि अर्ज कोणत्या वर्षी (Year of Installation ) केला होता, निवडून Go या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर ज्या लाभार्थी शेतकर्‍यांच अँप्लिकेशन झाल असेल, त्यांच नाव, जिल्हा, गाव, सोलर कोणत्या कंपनीचा भेटलेला आहे. इत्यादी सर्व माहिती तिथे PDF स्वरूपात दिसेल.

सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी डाऊनलोड करण्यासाठी डाव्या कोपर्‍यात PDF आयकॉन हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून फाईल SAVE करू शकता. तुमच नाव सोलर पंप योजनेच्या लाभार्थी यादीत आहे का पाहू शकता.

सोलर पंप मंजूर यादीत नाव नसल्यास काय करावे ?

  • आपला अर्ज क्रमांक आणि जिल्हा परत एकदा तपासून पुन्हा शोधा.
  • MEDA किंवा MSEDCL कार्यालयाशी थेट संपर्क करा.
  • स्थानिक कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीकडे चौकशी करा. सविस्तर माहितीसाठी त्वरित संपर्क करा.

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 : लाभार्थी यादी PDF Download

शेतकरी कर्जमाफी योजना 2026: राज्यातील शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026’ सुरू केली आहे. या महत्त्वपूर्ण योजनेमुळे राज्यातील जवळपास ५६ लाख शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, शासनाने यासाठी सुमारे ₹३६,५८५ कोटींची तरतूद केली आहे. या...

Berojgari Bhatta Yojana Apply Online 2024

Berojgari Bhatta Yojana Online Apply : बेरोजगार छात्र-छात्राओं को सरकार बेरोजगार भत्ता देगी इस के लिये बेरोजगारी भत्ता योजना शुरू की है। इस योजना के लिए आवेदन करना भी आसान है। इस योजना के माध्यम से...

महिलांना रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजना | Maharashtra Pink E Rickshaw Yojana 2024 Apply Online

महिलांना रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजना: या योजनेअंतर्गत राज्यातील 17 शहरांतल्या 10 हजार महिलांना पिंक ई-रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले जाते. राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी,...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ऑनलाईन अर्ज स्वतः भरा अँप मधून | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply

मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी व मुलींसाठी सरकार वेळोवेळी नवं नवीन योजना राबवित असते. त्यातच नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी महाराष्ट राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकारने महिलांसाठी...

Agriculture Loan Scheme 2024 Apply Online

Kisan Karj Mafi Yojana (Farmer Loan Waiver Scheme) : The national government is implementing new programs to benefit all farmers, providing significant relief to the agricultural community. One such initiative is the Farmer Loan Waiver Scheme,...

Vahli Dikri Yojana Gujarat 2024 Apply Online

Vahli Dikri Yojana Gujarat 2024: वाहली दिकरी योजना (Vahli Dikri Yatra) गुजरात सरकार द्वारा शुरू की गई है। जिस परिवार में बेटी का जन्म होता है उस परिवार को राज्य सरकार द्वारा वित्तीय सहायता प्रदान की जाती...

Manav Kalyan Yojana 2024 Apply Online | માનવ કલ્યાણ યોજના 2024 ઓનલાઈન અરજી કરો

The Gujarat government has launched a new scheme to provide financial assistance to its state’s citizens. The scheme is called Manav Kalyan Yojana 2024. The Manav Kalyan Yojana has been developed with the aim of economic...

Ikhedut Portal Yojana 2024 :ગુજરાત ખેતીવાડી ની યોજનાઓ 2024

Ikhedut Portal Yojana | ગુજરાત ખેતીવાડી ની યોજનાઓ 2024 : ગુજરાત સરકાર દ્વારા અલગ અલગ વર્ગો માટે વિવિધ યોજનાઓ ચાલુ કરવામાં આવી છે. આ તમામ યોજનાઓ ની ઓનલાઈન અરજી માટે ગુજરાત સરકાર દ્વારા એક ઓનલાઇન પોર્ટલ...

Free Silai Machine Yojana 2024 Apply Online

The “Sewing Machine Scheme” is an initiative carried out by the Haryana Labour Welfare Board (HLWB), which falls under the Labour Department of the Government of Haryana. This scheme provides financial aid amounting to ₹4,500/- to...

Free Scooty Scheme 2024 Apply Online

The government has recently released a notification for the Electric Scooter Yojana, a scheme administered by the Labor Department, with a specific focus on the daughters of registered construction workers. Aspiring individuals meeting the eligibility criteria...