Government Services

मतदान यादीत तुमचं नाव चेक करा, मोबाईल मधून| Voter List Download 2024

मित्रांनो, सध्या जिकडे तिकडे निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे आता लोकसभा निवडकूकांच्या तारखा शाहीर झाल्या आहेत. आणि निवडणुकीचा हा उत्सव योग्य निष्पक्ष प्रकारे साजरा व्हावा यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत आहेत. तसेच दुसरीकडे सर्व राजकीय पक्ष सुद्धा जनतेला आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे कॅम्पेन व रॅली राबवित आहे.

पण मित्रांनो, तुमचे नाव मतदान यादीत आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही कारण आता घरबसल्या तुम्ही तुमचे नाव मतदान यादीत आहे की नाही ते एक मिनिटांत पाहू शकता. आणि ते ही तुमच्या मोबाईल वरून. हो मित्रांनो, तुमच्या मोबाईल वरून तुम्ही वोटर हेल्पलाईन ऍप द्वारे व वेबसाईट द्वारे तुमचे नाव मतदान यादीत आहे का ते तपासू शकता. चला तर मग मतदान यादीत नाव कसे शोधायचे. ते ही मोबाईल वरून फक्त एक मिनिटांत. या बद्दल जाणून घेऊ या. पण त्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

मतदान यादीत नाव शोधणे

मित्रांनो, मतदान यादीत तुमचे नाव आहे की नाही हे शोधण्याच्या दोन पद्धती आज आपण बघणार आहोत. एक म्हणजे वोटर हेल्पलाईन ऍप द्वारे व दुसरे म्हणजे वेबसाईट द्वारे.

1) Voter helpline App ( वोटर हेल्पलाईन ऍप)

स्टेप 1: मित्रांनो, तूमचं किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचं मतदार यादीत नाव आहे की नाही ते शोधण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले गुगल प्ले स्टोअर वरून  Voter Helpline ऍप डाउनलोड करून घ्यायचे आहे.

स्टेप 2 : त्या नंतर तुम्हाला ऍप ओपन करायचे आहे आणि जर तुमचं आधीच ऍप वर अकाउंट असेल तर फक्त मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे. आणि जर तुम्ही ऍप वर नवीन असाल तर तुम्हाला New User या ऑप्शन वर क्लिक करून तुमचं अकाउंट ओपन करायचे आहे.

आणि त्या नंतर तुमचा मोबाईल नंबर, नाव टाकून नंतर ओटीपी वगैरे टाकून पासवर्ड तयार करायचा आहे व अकाउंट ओपन करायचे आहे.

स्टेप 3 : तर मित्रांनो, अकाउंट तयार केल्यावर लॉगिन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर व पासवर्ड टाकायचा आहे व सेंड ओटीपी वर क्लिक करायचे आहे. आता तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी दिलेल्या जागी टाकून Login Now या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 5 : आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला वरती Search Your Name In Electoral Roll असा ऑप्शन दिसेल. त्यावर तुम्हाला क्लीक करायचे आहे.

स्टेप 6 : त्या नंतर नाव सर्च करण्यासाठी तुम्हाला चार ऑप्शन दिसतील.

  1. Search by Mobile: यात तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून तुमचं नाव सर्च करू शकता.
  2. Search by QR Code: यामध्ये तुम्ही तुमच्या मतदान कार्ड वरील क्यूआर कोड स्कॅन करून नाव सर्च करू शकता.
  1. Search by Details: या मध्ये तुम्ही तुमचे डिटेल्स म्हणजे नाव वगैरे टाकून सर्च करू शकता.
  2. Search by EPIC Number: या मध्ये तुम्ही तुमच्या मतदान कार्ड वरील epic नंबर टाकून सुद्धा तुमचं नाव मतदान यादीत शोधू शकता.

स्टेप 7: आता आपण इथे Search by Details हा पर्याय वापरून मतदार यादीत आपले नाव कसे शोधायचे ते जाणून घेणार आहोत. त्यासाठी खाली तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स म्हणजेच तुमचे नाव, आडनाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव, लिंग, वय, राज्य, जिल्हा व विधानसभा मतदार संघचे नाव अशी सर्व माहिती भरायची आहे व नंतर Search बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 8: या नंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमचे नाव व इतर माहिती आलेली दिसेल. म्हणजेच तुमचे मतदान यादीत नाव आहे, असा त्याचा अर्थ आहे. ही नावाची स्लिप तुम्ही डाउनलोड किंवा शेअर देखील करू शकता. त्यासाठी ही खाली ऑप्शन दिलेले आहेत.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे तुम्ही तुमचं किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे मतदान यादीत आहे की नाही हे वोटर हेल्पलाईन ऍप द्वारे चेक करू शकता. आणि जर सर्च केल्या नंतर ही तुम्हाला तुमचं नाव यादीत दिसत नसेल तर तुम्ही तुमचे डिटेल्स पुन्हा एकदा तपासून पहा किंवा इतर तीन पर्यायांचा वापर करावा.

2) eci.gov.in वेबसाईट द्वारे

मित्रांनो, मतदान यादीत नाव आहे की नाही हे चेक करण्याची अजून एक पद्धत आहे. यात तुम्ही वेबसाईट द्वारे तुमचे नाव मतदान यादीत नाव आहे की नाही ते बघू शकता. ते कसे ते पाहू या…

स्टेप 1 : मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला https://voters.eci.gov.in या वेबसाईट वर जायचे आहे. त्यानंतर पेज वर खाली तुम्हाला काही ऑप्शन दिसतील त्यातील Search by Electoral Roll या ऑप्शन वर क्लिक करा.

स्टेप 2 : इथे सुद्धा तुम्हाला तीन ऑप्शन दिले जातील. Search by epic number, Search by mobile number, आणि Search by details. यापैकी कोणतेही एक ऑप्शन निवडून त्या द्वारे तुम्ही तुमचे माव मतदान यादीत आहे की नाही ते शोधू शकता.

स्टेप 3 : तीन पद्धतींपैकी कोणत्याही एक पद्धतीचा वापर करा, आणि तुम्ही तुमच्या वोटर आयडीची संपूर्ण माहिती पाहू शकता. View details या लिंक वर क्लीक करून तुम्ही नावाची स्लिप तुम्ही डाउनलोड हि करू शकता.

तुमच्या गावाची मतदान यादी डाउनलोड करा

स्टेप 1 : मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाइट https://voters.eci.gov.in/download-erol?StateCode=S26 उघडा.

स्टेप 2 : आता उघडलेल्या नवीन पेजवर तुमच्या राज्याचे, जिल्ह्याचे आणि विधानसभेचे नाव निवडा, नंतर तुमची भाषा निवडा आणि कॅप्चा कोड योग्यरित्या भरा, पेज च्या खाली तुम्हाला तुमच्या गावाची/ वॉर्ड नंबरची लिस्ट दिसेल. लिस्ट समोर डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही मतदान यादी डाउनलोड करू शकता.

स्टेप 3 : तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ड्राफ्ट रोल/Draft roll 2024 किंवा अंतिम रोल/Final roll 2024 च्या विभागात दिसणाऱ्या डाउनलोड पर्यायावर क्लिक करून संपूर्ण मतदार यादी डाउनलोड करू शकता.

स्टेप 4 : डाउनलोड केलेल्या मतदार यादीमध्ये, तुमच्या निवडलेल्या भागाचा तपशील किंवा मतदान केंद्रावर किती मतदार नोंदणीकृत आहेत याची संपूर्ण माहिती दिली जाईल.



Related Posts

सातबारा (7/12) ऑनलाईन डाउनलोड करा (Free मध्ये) | 7/12 Online Download

नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑनलाईन पद्धतीने फ्री मध्ये सातबारा कसा बघायचा, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्याकडे सातबारा उतारा असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या उताऱ्यावर कोणाकडे किती जमीन आहे, कोणाच्या मालकीची...

Complete Guide to Online PAN Card Application 2024

A PAN (Permanent Account Number) Card is essential for filing Income Tax Returns in India. It’s crucial to ensure that all information on the card is up-to-date and accurate. This article will guide you through the steps to update or...

ESIC कार्ड डाउनलोड करा Free मध्ये मोबाईल वर | Download ESIC e Pehchan Card

नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर ESIC मेंबर असाल म्हणजेच तुम्ही जर ESIC योजनेत सामील असाल तर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ESIC कार्ड मिळते आणि या कार्डच्या मदतीने तुम्ही ESIC दवाखान्यात किंवा हॉस्पिटल मध्ये कोणताही खर्च न करता कोणत्याही आजारावर उपचार करू...

शासन नियमाप्रमाणे रेशन कार्ड वर किती धान्य मिळते, Free मध्ये चेक करा | How to Check Ration Card Details Online

नमस्कार मित्रांनो, आज आपण शासन नियमाप्रमाणे रेशन कार्ड वर तुम्हाला किती धान्य मिळायला पाहिजे, व दुकानदार किती धान्य देतो, याचा तपशील ऑनलाईन चेक कसे करायचा, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुमचे रेशन कार्ड हे तुमच्या ओळखीचा पुरावा...

How to Apply for Driving License Online 2024

A driving license, often referred to as a driver’s license, is a crucial document that permits an individual to operate a motor vehicle legally. It serves as both an identification and authorization to drive, granted after the successful completion of...

How to Update Aadhaar Card Online 2024

Aadhaar Card Update Process : The Aadhaar Card is required for any government scheme or booking train tickets. Many people have not yet updated their Aadhaar card, so in this situation, UIDAI is providing the facility to update the Aadhaar...

Ayushman Card Download 2024

क्या आपके पास आयुष्मान कार्ड है ? The Ayushman Bharat Scheme, also known as the Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PM-JAY), is a government healthcare program in India launched by the Government of India in September 2018. The primary goal...

पैन कार्ड के लिए ऑनलाइन आवेदन करने की पूरी जानकारी 2024

आयकर विभाग ने पैन कार्ड के ऑनलाइन आवेदन के लिए मुख्य रूप से प्रोटीन ईगॉव टेक्नोलॉजीज लिमिटेड (पूर्व में एनएसडीएल) को काम सौंपा है। इसके अलावा पैन कार्ड के आवेदन के लिए आईटी विभाग द्वारा यूटीआई इंफ्रास्ट्रक्चर एंड सर्विसेज लिमिटेड...

How to Apply for Labour Card Online 2024

India, ranking second in global population, has approximately 500 million workers employed as laborers and on contractual basis across diverse sectors including agriculture, construction, and various industries. The Ministry of Labour and Employment, one of the longest-standing and most crucial...

गाडीवर असलेला E-Challan फाइन ऑनलाईन कसा भरावा | फाइन ऑनलाईन कसा चेक करावा | Traffic E-Challan Maharashtra

नमस्कार मिञांनो, तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी गाडी चालवत असताना तुमच्याकडून कळत नकळत चुका होत असतात, जसे कि सिग्नल तोडला जाणे, हेल्मेट न वापरणे, ओव्हर स्पीडींग, नो पार्किंग मध्ये पार्किंग करणे इत्यादी. तर अश्या अनेक कारणांमुळे तुम्हाला महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांकडून दंड...