मोबाईल ॲप मधून मतदान कार्ड तयार करा (फक्त आधार कार्ड वापरून) | Apply New Voter ID Card on Voter Helpline App

भारत सरकारने जुलै १, २०१५ पासून डिजिटल अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत शासन सर्व प्रकारच्या शासकीय दाखले आणि सेवा डिजिटल पद्धतीने नागरिकांसाठी उपलब्ध करून देत आहे. यामध्ये भारत निवडणूक … Read more